Marathi Love Status For Girlfriend | मराठी लव्ह स्टेटस

4.7/5 - (4 votes)

Are you looking marathi love status? and If you search marathi love status for girlfriend then you are on a right place
becuase we daily provide marathi love shayari for girlfriend so stay with us.

love status in marathi for girlfriend । मराठी लव्ह स्टेटस

सर्व म्हणतात कि आयुष्य हे खूपच सुंदर आहे
पण माझा विश्वास तेव्हाच बसला
जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस….

ताजमहाल च्या उदाहरणाला पण लाजवेल
असं तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं एक
उदाहरण असेल..

माझं सोड त्यात एवढं काही नाही
पण तु Cute दिसतेस ना
मग विषयच संपला…

खुप लोकांना असं वाटत की
I Love You हा जगातील
सर्वात सुंदर शब्द आहे,
पण खरं तर I Love You To हा
त्या पेक्षा पण जास्त सुंदर शब्द आहे.

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज
जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो.

अंगणात पाऊस
खिडकीत अंधार
कुशीत थंडी
आणि स्वप्नात तू…

एक गोष्ट मला नक्की कळली
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर
जीवापाड प्रेम करते ना
तेव्हा तिच्या जवळ तुमच्यासाठी
नेहमी वेळ असतो

माझी राणी रडताना पण एवढी ‪Cute दिसते ना की     
कळतच नाही हिला शांत करू की अजून थोड़ ‪रडवू..

मी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त
माझा MOBILE जपतो
कारण त्यात तुझा नंबर आहे…

जान अशीच असेल आपली family

marathi status on love life

ते म्हणतात ना जे लाखातून एक असतात
बस माझ्यासाठी तू तीच आहेस…

प्रेमाचा खरा विजय तर तो
सर्वांपासून लपवण्यातच आहे
कारण आपल्या प्रेमाला सर्वांची
नजर लागायची भीती असते

डोळे मिटल्यावर
समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.

तुला पाहत असताना मी
सगळ विसरून जातो,
तुझ्या प्रत्येक श्वासात मी
स्वतः हारवुन जातो..

आवडीची वस्तू मिळाली नाही तर
मिळालेल्या वस्तूची आवड
निर्माण झाली पाहिजे…

तो क्षण किती छान असतो ना
जेव्हा तुझा हाथ माझ्या हातात असतो….

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक अशी आहेस जी मला
unlimited आवडतेस….

तु भेटल्यापासून
देव पण नाराज झालाय माझ्यावर,
बोलतो की
तु आता काहीच मागत नाहीस माझ्याजवळ.

मी देवाला बोललो
मी मेल्यावर माला तारा बनव
कारण जेव्हा ती एखादी Wish मागेल
तेव्हा सर्वात पहिला मी तुटून पड़ेंन फ़क्त तिच्यासाठी….

marathi love status for husband

मरण्यासाठी बरीच कारणे आहेत
पण जगण्यासाठी फक्त तू….

फक्त एकदा मला तुझ्या ह्रुदयात जागा देऊन तर बघ
नजर लागेल एंवढ सुंदर जग बनवीन तुझ…

जेव्हा तुम्ही स्वभावाच्या प्रेमात पडाल ना
तेव्हा तुम्हाला प्रत्येक चेहरा
आपोआप सुंदर वाटू लागतो….

काही लोकांचं आयुष्यात असणंच खुप असतं,
मग त्या नात्याला काही नाव नसलं तरी चालेल..

नाती उगाच टिकत नसतात
त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो.

प्रेमात सॉरी तोच बोलतो
ज्याला गरज असते त्या नात्याची
आणि माफ तोच करतो
ज्याला कदर असते त्या प्रेमाची.

गोष्ट ही नाही कि तुझ्याशिवाय राहू शकत नाही
तर गोष्ट आता अशी आहे कि
मला तुझ्याशिवाय रहायचंच नाही…

आता तर अस वाटत आहे की
मी तुला लहानपणीच मागायला हव होत….
कारण मी थोडस रडलो की
घरातले मला जे हव ते आणुन द्यायचे.

sad marathi love status

रात्र माझी आहे
पण त्यात स्वप्न मात्र तुझेच आहेत…

मला तुझी तितकीच गरज आहे
जितकी हृदयाला ठोक्यांची

मी असं ऐकलं आहे कि Girlfriend धोका देते
पण तू माझी GF नाही माझी बायको आहेस….

प्रेम म्हणजे  सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.

माझी Gf अशी असावी जी म्हणेल
तु लाख ‎पोरी पटवं
पण ‎प्रेम ‎फक्त ‪माझ्यावरच कर …

मला बाकीच्या मुलींचे कितीही ‪Messages आले ना…
तरीपण या ह्दयाला खरा ‪Current तर
तुझा Messages वाचूनच बसतो …

love status for girlfriend in marathi

तिची आणि ‪माझ्या नात्याची सुरुवात
खुपच सुंदर झाली
माझी सुरुवात माझ्या ‪‎हृद्यापासून झाली
आणि तिची ‪‎तिच्या नजरे पासून झाली

आज पुन्हा जेवताना मला उचकी लागली
आणि ठसका लागला…
तेव्हा माझ्या आईंने कडा कडा बोटं मोडली
अन् म्हणाली,
टवळी जेवून पण देत नाही माझ्या पोराला…

स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.

तू माझा हात थोड्यासाठी धरला आहेस
पण माझे हे हृदय मात्र कायमचे धरले आहेस..

प्रेम तर खूपच छोटी गोष्ट आहे
माझा तर जिव अडकला आहे ग तुझ्यात

काही लोक म्हणतात कि प्रेम खरं नसत
त्या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर आहेस तू….

काही नवीन मिळवण्यासाठी
ते कधीच गमावू नका
जे पहिल्यापासुन तुमचं आहे…

सुंदर चेहरे खूप भेटतात
पण सुंदर मन असणारा चेहरा
लवकर भेटत नाही….

काळजी घेत जा स्वतःची
शरीर जरी तुझे असले
तरी त्यात जीव माझा आहे.

कमीपणा घ्यायला शीकलो
म्हणुन खुप माणसं जपली
आणि कमवली सुध्दा..

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखं होईल

romantic status for girlfriend in marathi

थोडंफार मिळवलं तर थोडंफार गमावलं
पण खरं प्रेम काय असत
हे तू मला शिकवलंस….

मी सकाळी उठल्यावर
मला सर्वात पहिली येणारी आठवण आहेस तू

माझ्या मनातून तिच्या सर्व चुका माफ होतात
जेव्हा ती माझ्या जवळ येऊन मला विचारते
रागवला आहेस का…..

तुझा Attitude बघुन ना
माझं मन खूप प्रसन्न होत……

iphone ची clearity
आणि  मराठी मुलीची personality
नेहमी कडक असतें…

चांदण्यांचं देखील असतं हल्ली
तुझ रुप पाहुन तुझ्यावर जळणं,
त्यांना सुद्धा खटकतं कधीकधी
रुप तुझ देखणं…

नातं ते टिकते ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो..

दिवसभर तुला वेळ देऊ शकलो नसलो तरी
रात्री तुला Good Night चा message केल्याशिवाय
झोप नाही लागत मला…

marathi love status for gf

आयुष्यभरासाठी ठेव ना मला तुझ्यासोबत
कोणी विचारलं तर सांग
भाडेकरू आहे माझ्या हृदयाचा

सगळे बोलतात कि आयुष्य हे
खूपच सुंदर आहे…
पण जेव्हा तुला बघितला ना
तेव्हा खरा विश्वास बसला……

ए वेडू तू इतकी स्वीट आहेस ना कि
जेव्हा पासून तुला kiss केलं आहे ना
तेव्हा पासून मिरची सुद्धा गोडं लागते आहे….

आयुष्यात प्रत्येक मुलीला
असा जीवनसाथी मिळावा.
की जो लग्नाच्या दिवशी तिला बोलेल
आजच काय ते रडून घे सोना
कारण आजच्या नंतर तुला
कधीच रडू देणार नाही…..

रागात आपल्या जोडीदाराला
I  Hate  You  बोलणे हे
Indirectly I  love YOU असत…

girlfriend status in marathi

नजर आणि नशीब यांचा एक वेगळाच योगायोग असतो
नजरेला अशी व्यक्ती पसंद पडते
जी बऱ्याचवेळा आपल्या नशिबातच नसते…

खुप भारी वाटतं
जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे.

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं सुद्धा हवं आहे,
तु जवळ नसतांनाही
मला आता फ़क्त तुझं असणं हवं आहे …

तुझ्या नाकावरचा राग बघून
मला अजून तुला चिडवावंसं वाटतं…

आयुष्यात कधीच तुम्ही निराश होऊ नका
कारण यशस्वी लोकांपेक्षा पण
अयशस्वी लोकांकडे खूप मार्ग असतात…

एकतर्फी प्रेम करून
स्वतःची किमत कमी करून घेण्यापेक्षा
प्रेम फक्त त्यांच्यावर करा
जे तुमच्यावर करतात…

नातं इतकं सुंदर असाव की
जिथे दुःख आणि सुख सुद्धा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे..

एकमेकांची चूक विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…

चेहरा सुंदर असला म्हणजे
माणूस चांगलाच असेल असं होत नाही
त्यासाठी मनं सुंदर असावं लागत…

आयुष्य खऱ्या अर्थाने तेव्हा सुंदर वाटू लागत
जेव्हा आपली feelings समजून घेणार कोणी तरी
आपल्या आयुष्यात असतं….

खरं प्रेम ते असतं
ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा
जास्त विचार करता..

marathi status for girlfriend

माझं आयुष्य हे कितीही कठीण असूदेत
मला याचा काहीच फरक नाही पडणार
फक्त तू कायम माझ्या सोबत असायला हवीस..

माझी choice ही नेहमी
लाखात एक असते
आणि आता मला ती
तुझ्यातच दिसते

माझ तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे
हे बोलण्यात जी खरी मज्जा आहे ना
ती मज्जा I love you बोलण्यात पण नाही

ज्या मुलीचे डोळे प्रत्येक गोष्टीवरून
ओले होतात ती मुलगी कधीच कमजोर नसते तर
त्या मुलीचे मन खूप निर्मळ असते..

आता स्टेटस लिहून लिहून
हाथ पण खुप दुखतो आहे
तरीपण ह्या वेड्याचा दिल
फ़क्त तिच्या साठीच झुरतो आहे…

भांडणा नंतर तुम्ही रागावलेले असताना देखील
तो तुमची छान प्रकारे समजूत काढत असेल
तर समजून जा
हा तोच व्यक्ती आहे
ज्याची तुम्ही वाट पाहत होतात…

कधी मला जवळ घेऊन
माझ्या हृदयाचे ठोके ऐक
प्रत्येक ठोक्याला
फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

कोणालाही आपलसं करायला
आपली फक्त एक smile पुरेशी आहे…

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत
तर कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं प्रेम..

girlfriend status marathi

तुझं आणि माझं नातं हे नेहमी
असाच राहावं
पाहिलं मैत्रीचं
दुसरं GF आणि BF
आणि शेवटी नवरा बायकोच

तू नेहमी काळजी घेत जा स्वतःची
कारण माझ्या या छोट्याशा आयुश्यात
माझ्यासाठी खुपच खास आहेस तु…

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.

आयुष्य माझे अजुन किती बाकी आहे
हे मला माहीत नाही मला
पण जेवढं पण बाकी आहे ना
ते तुझ्या सोबतच जगायचं आहे…

माझ्या आईची सुन पण ना
त्या शिंपल्यातल्या मोत्या सारखीच आहे
कधी भेटेल काही सांगता येत नाही…

तुला एक सांगू का सोना
तुझ्या चेहऱ्या वरची एक smile बघून
माझी सर्व दुःख एका क्षणात संपतात…

जगण्याचा आनंद
आपल्या अवती-भोवतीच असतो
फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे.

काळजी आणि विश्वास
या दोन गोष्टी जेथे असतात
तेथेच खरं प्रेम असतं.

breakup status in marathi for girlfriend

मी तो मुलगा नाही ज्याला प्रत्येक वेळी
वेगवेगळ्या मुली आवडतात…
मी तर तो मुलगा आहे ज्याला प्रत्येक वेळी
फक्त तूच आवडतेस…..

तु माझ्यावर रुसलीस ना सोना
कि मला काहीच सुचत नाही…

मला खरंच खूप छान वाटत
जेव्हा तू आवाजावरून माझा mood ओळखतेस…

फक्त तुझा आवाजच
पुरेसा आहे मला वेड लावायला.

हे हृदय तर माझं आहे
पण यातल्या feelings फक्त
तुझ्याचसाठी आहेत….

best marathi love status

तुझ्या सुखात नाही तर तुझ्या दुःखात सहभागी व्हायचं आहे
कोणी केलं नसेल इतकं प्रेम
मला तुझ्यावर करायचं आहे…

प्रेम काय आहे हे कदाचित माहित नाही मला
पण ते जर तुझ्यासारखं सुंदर असेल ना
तर जन्मोजन्मी मला हवंय ते…

तुझा शिवाय जगणे खुप अवघड आहे
आणि तुला समजुन सांगणे
त्या पेक्षा अवघड आहे.

सगळंच तुझ्या मनासारखा होईल
असं नसत रे सोना
कधी तरी माझं पण मन समजुन घेत जा ना रे…

ही चादर तर एक दिखावा आहे ग सोना
नाहीतर तु सोबत असल्यावर मला
कसली थंडी.

Phone जरी माझा असला
तर Photos मात्र तुझेच असतात.

ह्या थंडी मध्ये मला असं वाटतंय ना कि
फक्त तुझ्या मिठीतच झोपून रहावं…….

marathi love status for whatsapp

आमच्या दोघांची आवड अगदी सारखीच आहे
मला ती आवडते आणि
तिला मी……

नुसत प्रेम नाही करत मी तुझ्यावर मनु
तर तुझी जबाबदारी सुद्धा घेतली आहे मी……

असं वाटतंय ना कि थंडीचे हे ४ महिने
फक्त तुझ्या घट्ट मिठीतच रहावं

शोना इतका गोड नको ना रे
राहत जाऊस
माझ्या मैत्रिणी तुझा
नंबर माघतात आहेत रे……

तू माझ्यावर नेहमी रागाव
माझ्यावर ओरड माझ्यावर चीड
पण मला एकटं सोडून कधीच जाऊ नकोस
कारण माझा जिव अडकला आहे ग तुझ्यात..

new marathi love status

तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं
हेच माझं स्वप्न आहे…

माझे status इतके पण मन लावून वाचू नकोस
चुकून जर एखाद वाक्य तुझ्या मनाला भिडलं
तर मला विसरणं कठीण होऊन जाईल तुला…

कदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस
पण हे मात्र नक्की आहे कि तू तीच आहेस
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो….

माझ्या हृदयाची सर्व लाईने
फक्त त्या वेडीसाठीच आयुष्यभर
व्यस्त आहेत….

माझा एकटेपणा दूर पळवुन
लावणारी जागा म्हणजे तुझी मिठी
आहे रे सोना…….

good morning marathi love status

प्रेम म्हणजे ते जे
limit मध्ये राहून
unlimited केले जाते….

जगात भारी दिसणारी नको
माझं जग भारी करणारी पाहिजे.

कितीपण option असूदेत माझ्या life मध्ये
पण माझी choice हि फक्त आणि फक्त
तूच असणार….

आरसा आणि हृदय हे तसे नाजूक असतात
फरक फक्त एवढाच आहे कि
आरश्यात सर्व दिसतात
आणि माझ्या हृदयात फक्त तूच

तू प्रेम कुणावर हि कर
पण चर्चा तर कायम
आपल्या लफड्याचीच होणार….

life partner हा
सुंदर नसला तरी चालेल
पण आपली care करणारा
नक्कीच पाहिजे…..

marathi love status dp

महत्व याला नाही कि
तुम्ही एक मेकांसोबत किती वर्ष
Relationship मध्ये आहात..
महत्व तर याला आहे कि तुम्ही
एकमेकांवर मनापासून किती प्रेम करता…

आपल्यात जेव्हा जेव्हा भांडण होत ना
तेव्हा आपलं प्रेम अजून वाढत जातं
म्हणून मला तुझ्यासोबत भांडायला आवडतं…

मराठी लव्ह स्टेटस

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच
माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच
माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

Final Words on Inspirational Shayari

We hope that you liked this “Marathi Love Status 2023, Marathi Love Status in hindi & Best Marathi Status, Best Marathi Love Status in Hindi ” post. If you liked this post then don’t forget to share it with your friends and family and also share it on social media like Facebook, WhatsApp, and more social handles.

Leave a Comment